ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांची संपूर्ण माहिती
त्यांच्या विषयी माहिती
संपूर्ण नाव | प्रकाश महाराज साठे |
मुळगाव | धारूर बीड |
संपर्क क्रमांक | 9673181614 |
यांचं कीर्तन
थाप मारलीमध्ये राजा.बांग्ला नकाशा दिसत नाही.पण तो कमवण्यासाठी.चाक आयुष्यातला.गाडी बंगला जगाच्या.जगाच्या नकाशात दिसतं.काम.तुमची गाडी नकाशा दिसेल का? मला माहित नाही.कात्रज आणि नाकाच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल मात्र निश्चित दिसणार.जगाच्या नकाशात काम दिसतं इतरांना.आणि म्हणून ज्या पद्धतीने कुस्तीच्या क्षेत्रामध्ये या संपूर्ण चा एक वेगळा ठसा उमटवला गेला.हे संकुलचे नाव जगाचा नकाशा दिसलं गेलं ते इथलं इन्फ्रास्ट्रक्चरमुळेतून बाहेर पडलेल्या पहिल्या सागा.किती मोठी इमारत आहे आणि तो काय सुविधा आहेत?या मेंशन केला जात नाही पण या संकुलातून बाहेर पडणारी.काय कर्तबगारी आज होतात त्याच्यावरती संघ.आणि म्हणून इथून बाहेर.वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये.कुणी उद्योगातील कुणी व्यवसायातील व्यापारातील कुणी प्रशासनामध्ये जाईल. पुणे, महाराष्ट्र केसरीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये.पुरा नव्या कुस्ती संकुलचं नाव आपल्याला पुढे घेऊन जायचं यासाठी मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलं काम करावे लागेल. ते कामही करत रहाल, अशी अपेक्षा करतो.मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे. जगणं खूप सुंदर आहे.जन्माला येण्याचे संकेत.भगवंत नऊ महिन्यात येतो.जाण्याचे संकेत मात्र नऊ मिनिट पाणी मिळत नाही.आणि एक शूरवीर आले आणि गेले.त्यांची नावंसुद्धा इतिहासाला माहीत नाही.आणि 127 आले.आणि गेले त्यांची ओळख ही इतिहासाने ठेवलेली नाही.म्हणून आपली ओळख झाली. त्यामध्ये ठेवावी असं वाटत असेल तर आपल्या ताकदीचा वापर यासाठी केला पाहिजे. आपण आपल्या ताकदीचा वापर समाजहितासाठी केला पाहिजे. आपल्यानी आपली ताकत.जेव्हा समाजाभिमुख होते तेव्हाच लोक आपली नोंद ठेवतात आणि म्हणून ती समाजाभिमुख असेल का? मला वाटतं येणार् या काळात यासाठी काम करा. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता.देणार् याने देत जावे.घेणार् याने घेत जावे. घेता घेता एक दिवस.देणार् याचे हात घ्यावे.देणार् याचे हात घ्यायचे म्हणजे.कोपरापासून तुटून घ्यायचे नाही.त्याच्या हातामध्ये देण्याची दानत ए.आमच्या हातामध्ये आली पाहिजे.हिरवा पिवळा डोंगराकडून हिरवी पिवळी चालवा.सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावे.व्हिडिओ पिसाळ.मातीमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून कर्ज घ्यावे.उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी.आणि शांत पाणीकडून तुकोबाची माळ घ्यावी देणार् याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणार् याचे हात घ्यावे.आपला हा महाराष्ट्र ह्या महाराष्ट्राचा इतिहास.कुणी आयडिया किंवा लुंग्यासुंग्याची आलेला नाही.या मातीचा इतिहास लीला.शाहिरांच्या तापमान.गुडाचे तापमान.तलवारीचा खणखणाट.ढगांचा गडगडाट अन.डोंगरांच्या हिरवळ.आणि सह्याद्रीच्या घाट.राजगडावर पोहोचले.सुखान म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजीप्रभू.कुणाच्या विजयासाठी?रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तानाजी.मानेवरती तलवारीच्या 30 टक्के असतानासुद्धा.बचेंगे तो और भी लडेंगे म्हणणारा दत्ताजी शिंदे.आणि मोगलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून नेताना.मोगलांचा कचऱ्याचा थरकाप उडवणारा आणि मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसतात. संताजी धनाजी महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे.या मातीत जन्माला आलेल्या ज्ञानोबा तुकोबांनी.या मातीत जन्मलेल्याशी.मलाचालता येईल का मित्रांनो याचा विचार करा.मी आपला जास्त वेळ येणार नाही पण मला दोन प्रसंग तुमच्यासमोर सांगायची.आयुष्यात आणि संकटं येतील.च्या संकटाच्या समोर कधी गर्भगळीत होऊ नका.कधी संकटाच्या समोरच्या छाती काढून उघडा.तर कधी संकटांना मिश्किलपणे सामोरे जा.प्रत्येक संकटाशी टक्कर मारत बसू नका.कधी कधी संकटावर चालून जा.प्रत्येक संकटाच्या नादाला जायचे नसते.काही गोष्टी निवळून.काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा.आणि वेळप्रसंगी 40.संकटासमोर दोन हात करायला मागेपुढे बघू नका.शिवाजीराजांच्या आयुष्याला एक प्रसंग मला तुम्हाला सांगायचा.आज मी बघतो.छोट्या छोट्या संकटाच्या समोर लोकगीतात.आत्महत्यांचा मार्ग स्वीकारतात.शिवाजीराजे.टी 20 किल्ले मिर्झाराजा दिले.11 किल्ला मिळवण्यासाठी.कितीतरीमुळे रक्त सांडलं.आणि वेळ आली.आणि शिवाजी राजांनी तहामध्ये.टी 20 किल्ले देऊन टाकलेला.आणि नुसते किल्ले दिले नाही.औरंगाबादला भेटायला गेले.एवढ्यात संभाजी.आता मला जो प्रवास