महिला किर्तनकार

ह.भ.प. नम्रता ताई कर्वे यांचा मोबाईल नंबर आणि संपूर्ण माहिती

बालपणाविषयी थोडक्यात माहिती:

वयाच्या अवघ्या ५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा भगवा पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही सांप्रदायाचा वारसा पुढे चालवत आहे.

कार्याविषयी / संस्थेविषयी थोडक्यात माहिती:

सर्वांनाच सांप्रदायिक शिक्षण घेता यावे यासाठी मुलींची मोफत माऊली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आहे. आता आमच्या संस्थेमध्ये २५-३० मुली मोफत शिक्षण घेतात.

कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती

आमचं सर्व कुटुंब नियोजन एकत्र आहे ५० लोक आहेत कुटुंबांमध्ये. शिवाय अखंड अन्नदान क्षेत्र.

संपूर्ण नावनम्रता महाराज कर्वे
मुळगावफलटण सातारा, महाराष्ट्र
संपर्क क्रमांक7620769873


कीर्तन Video 👇

संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏

समारोपाकडे जातो प्रजासत्ताक दिन आहे मी आलो तेव्हा तो फार.हा.आपल्या मनामध्ये विजय.नाही नाही काही लोकांमध्ये जाय.नाही म्हणजे?भारत.झी.जेमला चाळा।.हिल हानिपूर्ती पोटतिडकीनं.कारण त्यांच्यावर संस्कार.दहावीच्या आत आमच्यावर संस्कार आहे.दहावीच्या आधी दहावीपर्यंतच्या सगळ्या शाळेमध्ये प्रतिज्ञा.सगळे भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.च्या समर्थकांसोबत तिकडे.कसे आहे सागा सामना?खेळण्यांचा.पुराणी टू भरत नाहीत.भारत माझा देश आहे त्यामध्ये.माझ्या देशावर माझे प्रेम आहे. कान्हा तो.माझ्या देशातील सर्वांशी हसून सागा.चा विषय.कारण त्यांना माहितीच नाही. त्यांना फक्त पाठवा.च्या 400 माहिती.पण हीच.किती कॉलेजमध्ये प्रतीत नाही?कॉलेजमध्ये गेले. पहिल्या दिवशी ठरतोकाळी तुझे.न्यू लाइन.दुसर् या दिवशी ट्रेन ड्रेस.तिथे शिकवत.इटली प्रत्येक मुलगी माझी बहिण आहे.अंदा हो.प्रत्येक महाविद्यालयामध्ये जर प्रतिज्ञा पुन्हा शेतकरी आणि प्रत्येक मुलीमध्ये जर बहीण पाहण्याचा संस्कार.पुन्हा निर्भयासारखे प्रकरण महाराष्ट्रात घडणार नाही.घडणार्.नानाजी बघायचा गजर.मला बघायचा गजर.राष्ट्रगीत म्हणू लागतो.भारत.आणि मग पुन्हा पिक्चर.पण ज्या महाविद्यालयांमध्ये आमच्या पोराच्या आयुष्याचा पिक्चर रिलीज होणार आहे. आमच्या आयुष्याचा.क्लायमॅक्स ठरणार आहे.महाविद्यालयात राष्ट्रगीत होत नसतील तर आमचा प्रवास कृपया चालला आहे. या दृष्टीकोनातून विचार करणं.पण देशभक्ती आम्हाला मी म्हणतो नगर टेम्पल झाले. लहानपणीच्या सगळ्या पोरांना पाठवून माझी चालेल ना? मी कधी कधी चॅलेंज करतो. 2728 वर्षाच्या पोरा.म्हणून दाखवायला लावायची.त्याला काय म्हणायचं?ते काही म्हणजे भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे माझा संदेश मला ट्रेन सागा सर्वांची मने आणि प्रत्येकाशी सौजन्याने.च्या पतीचे.पाळून सुरू करा.का?अर्थ माहिती.मी आलो तेव्हा देशभक्तीचे गीत चालू होती. मला आठवतं 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर आमच्याकडे 17 सप्टेंबर साजरा केला जातो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून पाळला जातो. 26 जानेवारी ला 25 जानेवारी ला आम्ही सगळेजण मस्तपैकी शाळेमध्ये.जळगावातच्या वर्गातल्या मुलीच्या सावत्रच्या मुली रांगोळी काढण्याची पांढरीशुभ्र कपडे, गांधी टोपी घालायचे वातावरण आहे.

BrandMarathi

Brand मराठी वेबसाइट वर महाराष्ट्रातील कीर्तनकार, गायणाचर्या, मृदंग सम्राट, भजन सम्राट, भारुडकर, आणि गोंधळी ह्यांची माहिती तसेच ह्यांच्या कार्या विषयी माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांपर्यंत प्रसारीत करू.😊

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker