किर्तनकार

ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे यांची संपूर्ण माहिती


महाराजविषयी माहिती

संपूर्ण नावज्ञानेश्वर महाराज तांबे
मुळगाव
संपर्क क्रमांक

यांचं कीर्तन

नव्हतो. आमची परिस्थिती पण केला. आमच्या परिणाम होईल तेवढा.नाही आम्ही धंदा कुटुंबात जन्म लावून शिकलो.जालो आलो समाजामध्ये पूर्व केली चार कुटुंबांना मदत केली. 10 गावे उभी केली आपल्याला पाहिजे.माणूस म्हणून आपण नेमकं काय जगलो?अ ऊ शेतकर् यांचे खाद्या तुम्हाला फोन येतो आणि तुम्ही पटकन तुमचा माणूस तिथे बांधावरती पाठवतात त्याची वीजेची तार जोडून देता त्याच्या बांधावरती लाइट आहे त्याची मोटर चालू होते ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटत असेल की तुमच्या वरिष्ठांनी सांगितले फोन आला तुम्ही काम करून आलात.पण चार दिवस जर लाइट मिळाली नाहीत याची मोटर चालली नाही.चार दिवसात होणारे नुकसान याची कल्पना तुम्ही करू शकत नाहीत. तुमच्या छोटा आहे पण त्यादृष्टीने घोषणा आढळते.एखाद्या पुराचा पेपर आहे. उद्या आणि त्याच्या घरात लाइट नाही आणि तुम्ही आता आणि विजेची समस्या संपूर्ण व्यवहार जोडून देता लागते. त्याची किंमत काय आहे?उद्या पेपर होता पण तुमच्यामुळे रात्रभर अभ्यास करू शकला. गोष्ट छोटी आहे पण त्या समोरच्या व्यक्तीसाठी डोंगराएवढी गोष्ट आहे. या गोष्टींचा काही माहित नाही.तुमचे मात्र तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. रोज मृत्यूशी सामना रोज फील्डवर तुम्ही काम करणारी माणसात रोज विजेच्या तारांची तळ्या.या गोष्टीचा तुमचा तुम्हाला पाहिजे आणि विशेष म्हणजे महिलांना मला सांगाना की तुमच्या तुम्हाला पाहिजे.ची आपला नवराचे काम करतो आहे समाजहिताचा.हे देशाच्या हिताचे आहे. एखाद्या गावाच्या हिताचा एखाद्या कुटुंबाच्या हिताच्या अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही तुमच्या नात्याची गोष्ट सांगितली पाहिजे.राजा तुझ्या बाबा नाही असं केले तुझे वडील हे काम करतात याचा अभिमान बालक आपण कधी सांगणार आहोत येणारे पिढ्यांना येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं कर तू तू उभ करणं हीसुद्धा आपली जबाबदारी नाही का? मला वाटतं ती जबाबदारी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. त्या जबाबदारीनुसार आपल्याला वाचता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत पंजातून.कमाल.शकतो त्या कमालीचा आनंद देणाऱ्या गोष्टी आपण शोधला पाहिजे. मी सुरुवातीला म्हटलं की फक्त साधनांमध्ये आनंद नाहीये मला सागा.खरंच फक्त साधनांमध्ये आनंदा.साधना किती वाढली पण आनंद कुठे पळून गेला?मी मघाशी म्हटलं संवादाची साधनं नव्हती. आता साधने वाढली आहेत पण आपण बोलतो का?प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले.आपण आपले बोलणे सुधारले का?रस्ते सिमेंटचे झाले पण आपलं चालना सुधारले का?पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारा चंद्र सूर्य ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्याने जवळून पाहिले.पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसांबरोबर आपले प्रेमाचे संबंध निर्माण झालेत का?मला साधनाच्या जोरावर ती आनंद निर्माण कसा होईल?साधना करू नका या मताचा नाही. पण निव्वळ साधनांच्या जोरावर ती आनंद मिळत नाही हे मात्र आपण ठरवलं पाहिजे.सुरवातीला नोकरी लागल्या किती होते? सुरुवातीला त्याचे रिटर्नलेली माणसे असतील. किती पगार आणि तुमच्या सुरू झाल्या.मला एकदम ओके.तुमची उक्ती घेऊन.हे 25 जणमध्ये आमच्यावर उपकार करशील?मला मला शो पाहायला मिळाला. भगवंताला माणूस म्हणून जन्माला घातलं देण्यासाठी दोन हात दिले. पण त्यासाठी लागणारी दृष्टीही आपल्याला करावी लागेल.अंतर्मनातून संस्कारातून येणाऱ्या पिढीला.देण्याची जबाबदारी आई बाप म्हणून ती देण्याची जबाबदारी समाजातला एक घटक म्हणून आपल्याला स्वीकारावी लागेल हो आपली जुनी पिढी अशी होती ती सांगायची एक तीळ सात जणांनी खाल्ला.आणि आज आपण पोराला जर टिफिनमध्ये सँडविचचे तीन तुकडे दिले तर आई सांगते तुम्हाला दुसरं काहीच नाही. दुसऱ्याला तुझा द्यायचं नाही आणि उरले तर घरी घेऊन ये.वाटत बसू नको वेंधळ्यासारखा.काय करायचं? पुढच्या पिढीला नेमकं.तुम्ही ते गाणं म्हटलं काळे रे पावसा.माहिती तुम्हाला.माहित आहे का नाही?काय जाणों ये रे?अरेरे.अरेरे.आवाज हळू कमी होत चालला बरोबर म्हणताय तुम्ही हा मनात आये रे.तुला देतो.पैसा झाला.पाऊस आला.11.तुझे मडके.सर आली आणि मडके गेले.किती हुशार आहे तुम्ही सगळे?हे गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो आणि आजोबा नव्हे. आजोबा गाणं म्हणायचं.आजोबा सांगायचे कृषी

BrandMarathi

Brand मराठी वेबसाइट वर महाराष्ट्रातील कीर्तनकार, गायणाचर्या, मृदंग सम्राट, भजन सम्राट, भारुडकर, आणि गोंधळी ह्यांची माहिती तसेच ह्यांच्या कार्या विषयी माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांपर्यंत प्रसारीत करू.😊

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker