ह.भ.प. कु अर्चनादिदि वसंत साळुंके यांची संपूर्ण माहिती
ताईंविषयी थोडक्यात माहिती
राष्ट्रीय युवा किर्तनकार ह.भ.प कु अर्चनादिदि वसंत साळुंके कुरकुंभकर ता दौंड जि पुणे (पोलिस अधिकार्याची मुलगी किर्तनकार ) 1 फक्त मराठी मायबोली मराठी, शेमारू, मराठी बाणा, झी टाँकीझ फेम असे अनेक टीव्ही चॅनेलवर किर्तन ताईंचे प्रसारीत झाले महाराष्ट्रातील पाहिला मानाचा आईसाहेब रुक्मिणी पुरस्कार पुरस्कृत 2 राष्ट्रीय आदर्श युवा किर्तनकार पुरस्कृत, 3 समाजभुषण पुरस्कार पुरस्कृत असे अनेक पुरस्कार प्रदान केले आहेत.
घरामध्ये कुठलीच वारकरी सांप्रदायाची पार्श्वभूमी नसताना देखील अर्चनादिदिंनी वारकरी सांप्रदायामध्ये एक स्वताहाच आगळवेगळ नाव प्रस्थापित केले आहे आणि त्याच्या आशा सुमधूर वाणीतून त्या आलेल्या किर्तननाच्या मानधनातून गोरगरीब गरजू समाजाचीसेवा करतात’ वडील देशची सेवा करतात आणि अर्चनादीदि समाजसेवा करतात.
अर्चना ताई ह्यांना कलेची, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी, केक बनवण्याची सोबत उत्तम जेवण बनवण्याची देखील आवड आहे.
त्याच सोबत त्यांना संगीताची आवड असल्यामुळे त्या अधून मधून गाणी देखील गात असतात, त्यांचा आवाज देखील खूप उत्तम आहे.
सर्व गोष्टींमध्ये पारंगत असलेल्या राष्ट्रीय युवा किर्तनकार ह.भ.प कु अर्चनादिदि वसंत साळुंके ह्यांना पुढील भावी वाटचाली साठी ब्रँड मराठी परिवारा कडून खूप खूप शुभेच्छा
संपूर्ण नाव | कु अर्चनादिदि वसंत साळुंके |
मुळगाव | कुरकुंभकर ता दौंड जि पुणे |
संपर्क क्रमांक | 9823113915 |
अर्चना ताईंचं कुटुंब 👇
ताईंच कीर्तन 👇
संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏