आमच्या बद्दल थोडक्यात
Brand मराठी Youtube चॅनल, Fecebook पेज, Instagram मार्फत आम्ही कीर्तन, भारुड, गायन, भजन आणि भाषण संपूर्ण महाराष्ट्र भर प्रसारीत करतो.❣️
कलाकार हिंदी असो की मराठी सर्वांची कहाणी आणि त्यांची माहिती आपल्याला सर्वत्र आढळते पण महाराष्ट्रातील वारकरी मंडळींची माहिती आपल्याला कुठेही मिळत नाही 😔
आता Brand मराठी वेबसाइट वर महाराष्ट्रातील कीर्तनकार, गायणाचर्या, मृदंग सम्राट, भजन सम्राट, भारुडकर, आणि गोंधळी ह्यांची माहिती तसेच ह्यांच्या कार्या विषयी माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांपर्यंत प्रसारीत करू.😊
त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा, आणि फॉर्म भरून सबमिट करा 👇
Form – Brand मराठी (brandmarathi.com)
लवकरच आम्ही ती माहिती वेबसाइट वर प्रकाशित करू
त्याच बरोबर आमची टीम तुम्हाला स्टेटस विडियो, चौकट मधील विडियो (Whatsapp / Facebook करता) महिन्याचा दिनक्रम बॅनर बनवून देतील त्यासाठी आमच्या WhatsApp नंबर वर संपर्क करा
शुल्क लागू.
राम कृष्ण हरी